स्मृती कश्या बनतात व कश्या नष्ट होतात.- कैथरीन यंग
3,092,974 views |
Catharine Young |
TED-Ed
• September 2015
वेगवेगळ्या स्मृतींचा विचार करा काही दीर्घ असतात तर काही अल्प असतात. स्मरण शक्ती कमकुवत का होते? ती कशी शाबूत ठेवता येईल याचे अभ्यास पूर्ण विवेचन करितात कथरीन यंग.
ते सांगतात नवी भाषा शिकण्याने, योग्य आहार घेण्याने, शारिरीक हालचालीने आणि सामाजिक कामात व्यस्त राहिल्याने वृधावास्थेतही खूप काळ स्मरण शक्ती शाबूत ठेवता येते.