तणावाखाली असतांना शांत कसे रहावे
22,731,029 views |
डँनियल लेवेटीन |
TEDGlobal>London
• September 2015
तणावग्रस्त असतांना तुमची कार्यक्षमता कमी होते.कारण मेंदूतून कार्टी सोल हे संप्रेरक स्त्रवते
अश्यावेळी तुमची माती गुंग होते. विचारांसमोर धुके होते त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही . परिणामतः तुम्हाला बिकट परीस्थितीत जावे लागते. ते टाळण्यासाठी न्युरो विशारद डँनियल लेवेटीन उपाय सांगतात.