प्रकाश आणि ध्वनि सोबत एक संगीतमय यात्रा
1,560,136 views |
काकी किंग |
TEDWomen 2015
• May 2015
स्वत: एक वेगळ्या शैलीतुन,काकी किंग भावी गिटार देवता होऊ शकते. तिने गिटार वर एक उत्तम मल्टीमेडिया काम करून डिजिटल प्रौद्योगिकी, प्रक्षेपण मानचित्रण कल्पने बरोबर प्राचीन परंपरा फ़्यूज़ "दी नेक इज ब्रिज तो दी बॉडी." सादर केले. ती "गिटारला पेंट ब्रश असे उद्देशते."