कोविड -19 लस इतक्या लवकर कशी तयार झाली - केटलिन सॅडलर आणि एलिझाबेथ वेन
1,541,746 views |
केटलिन सॅडलर आणि एलिझाबेथ वेन |
TED-Ed
• August 2021
20 व्या शतकात, बहुतेक लसींनी संशोधन, चाचणी आणि उत्पादन करण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ घेतला. परंतु कोविड -19 साठीच्या लसींनी 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळवली . या वेगामागील रहस्य हे वैद्यकीय तंत्रज्ञान आहे, ज्याची निर्मिती करायला दशकं लागली. एम. आर. एन. ए. लस. मग या क्रांतिकारी लसी कशा काम करतात? केटलिन सॅडलर आणि एलिझाबेथ वेन एमआरएनए तंत्रज्ञानाच्या विज्ञानात आपल्याला घेऊन जात आहेत .[इगोर कोरिक द्वारे दिग्दर्शित, आर्ट्रैक स्टुडिओ, बेथनी कटमोर-स्कॉट यांचे निवेदन , निकोला रेडिवोजेविक यांचे संगीत].