सामान्य चिंता म्हणजे - आणि चिंता विकार काय आहे?
4,022,945 views |
जेन गंटर |
Body Stuff with Dr. Jen Gunter
• July 2021
प्रत्येकजण कधीकधी चिंताग्रस्त होतो, परंतु चिंता आणि भीती मर्यादेपलीकडे जात आहेत आणि लक्ष देण्याची गरज आहे हे आपण कसे ओळखू शकता? डॉ. जेन गंटर सांगत आहेत मेंदूतील अमिगडला नावाचा एक विशेष भाग आणि मेंदूच्या धोका-शोध यंत्रणेमागील शास्त्र आणि त्याच्या बिघाडाची कारणे तसेच चिंताग्रस्त विकारांवर उपचार करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग या सगळ्याबद्दल . डॉ. गंटरकडून अधिक ऐकायचे आहे का? टेड ऑडिओ कलेक्टिवमधून तिचे पॉडकास्ट बॉडी स्टफ पहा.