आकळी कशामुळे येतात, व त्यांच्यासाठी उपचार काय?
585,853 views |
क्रिस्तोफर इ. गॉ |
TED-Ed
• August 2021
जवळजवळ तीन हजार वर्षांपूर्वी एका बॅबिलोनियन फळी वर, मिक्तु नावाचा कुतुहूल आजार, वर्णन केलेला सापडण्यात आला ज्याची लक्षणे चेहऱ्यावर ते संपूर्ण शरीरात झटके येणे होती. आज आपल्याला ‘मिक्तु’ ची लक्षणे 'आकळी' नावाने माहीत आहेत व आधुनिक औषध विकसित होऊन आज उपचार उपलब्ध आहेत. पण आखली होतात कश्यामुळे, आणि त्यांना होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग आहे का?