मध्ययुगाबद्दलची ६ मिथकं ज्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे - स्टेफनी हॉन्चेल स्मिथ
1,173,097 views |
स्टेफनी हॉन्चेल स्मिथ |
TED-Ed
• March 2023
मध्ययुगीन युरोप. जेथे आंघोळ न करता, तलवार चालवणारे शूरवीर कुजलेले मांस खायचे, पृथ्वीला सपाट समजत होते, कुमारिकांचे रक्षण करायचे आणि त्यांच्या शत्रूंना भयानक उपकरणांनी छळत होते. पण… हे सत्य नसून काल्पनिक आहे. तर, मध्ययुगाबद्दलची सर्व मिथकं कुठून येतात? आणि ते प्रत्यक्षात कसे होते? स्टेफनी हॉन्चेल स्मिथने या कालावधीबद्दलचे सामान्य गैरसमज दूर केले आहेत.
अवी ओफर द्वारे दिग्दर्शित स्टेफनी हॉन्चेल स्मिथचा धडा.