११ वर्षीय लहानगाजो एक महा आश्चर्य आहे जुने जाझ्झ संगीत सदर करिताना
2,643,839 views |
जोए अलेक्झांडर |
TED2015
• March 2015
वडिलांचे जुने रेकॉर्ड्स ऐकत मोठा झालेला, जोए अलेक्झांडर आधुनिक आणि शार्प पिआनो वर जाझ्झ सदर करतो. ते एकूण आपणास वाटणार हे किशोर वयीन मुलाने वाजविले आहे. ११ वर्षीय मुलाचे थेलोनिऔस माँक क्लासिक वादन ऐकून TED मधली जनता आनंदित होते.