सर्वाधिक लोकप्रिय संगीत रचनेचे रहस्य उलगडताना
1,671,036 views |
हानाको सावदा / हर्षद होलेहोन्नूर |
TED-Ed
• September 2021
आठ भयंकर सूर आतपर्यंत निर्माण केलेल्या एका स्फोटक रचनेची कवाडे उघडतात.
लुडविग वान बीथोवन ने 1808 मधे सादर केलेल्या रचनेने अल्पावधीत प्रशंसा मिळविली.