महिलांवर औषधाचे धोकेदायक दुष्परिणाम नेहमी का होतात ?
1,819,765 views |
अलीसन मेग्रेगर |
TEDxProvidence
• September 2014
गत शतकातील अनेक औषधाचे धोकेदायक दुष्परिणाम महिलांना भोगावे लागतात. कारण या
औषधाची ते बाजारात येण्यापूर्वी फक्त पुरुषांवाच होई स्त्री व पुरुष यांच्या शरीर रचनेतील फरक
लक्षात न घेता दोघानाही एकसमान डोस देऊन केलेल्या उपचाराने त्याचे गंभीर दुष्परिणाम महिलात आढळतात .अलीसन मेग्रेगर आपल्या मोहक शैलीत पुरुषांप्रमाणे महिलांवरही अशा पूर्व चाचण्या होण्याची आवश्यकता प्रतिपादन करतात.