कार्यालयातील अती नियम तुम्हाला काम करण्यापासून कसे रोखतात
2,339,090 views |
ईव्ह मोहियू |
TED@BCG London
• July 2015
आधुनिक काम - जिथे कामाच्या प्रतिक्षेत बसणे, ते आकडेमोड करणे ते नवीन प्रोडक्टचे स्पप्न बघणे हे -- परंतु य्वेस मेरिअक्स ह्या आंतदृष्टी देणार्या भाषणात सांगतात की बऱ्याचदा प्रक्रीया, कामाची समाप्ती आणि आंतर्गत चौकट यांचा भार आपल्याला आपले उत्तम काम देण्यापासून रोखतो. ते कामाबद्दल एक नवीन पद्धत देऊ करतात - स्पर्धेची नाही, तर सहकार्याची.