कोणता देश राहण्यासाठी सर्वांत उत्तम आहे?
727,734 views |
TED-Ed |
TED-Ed
• June 2022
कोणता देश राहण्यासाठी सर्वांत उत्तम आहे? उत्तम खाण्याचे पदार्थ मिळत असलेला? सर्वांत जास्त आयुर्मान असलेला? छान हवामान असलेला? गेली ७० वर्षे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अनेक देशांची शासने केवळ एका संख्येवर खूप विसंबून आहेत: 'ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट' (सकल देशांतर्गत उत्पादन), किंवा जीडीपी. पण ती संख्या तिच्या सध्याच्या वापरासाठी बनवलेली नव्हती; आणि काही लोकांचे मत आहे की जगाला ती संख्या वाढवण्याचे व्यसन आहे. जीवन गुणवत्ता मापण्यासाठी देश कोणकोणत्या वेगळ्या पद्धती वापरतात, याचे अन्वेषण करा. [दिग्दर्शक - झीनीआ गालचीन, ए.आय.एम. क्रीएटिव स्टुडीओ, निवेदक - जॉर्ज झेडन, संगीत - अँड्रे आइरेस].