अनेस्थेशिया कसे कार्य करते ? - स्टीवन झहेंग
17,266,587 views |
Steven Zheng |
TED-Ed
• June 2016
भूल दिली जाते त्यावेळी आपल्याला वाटते आपण झोपलो होतो पण तसे नसते .
भूल असताना आपणास काही आठवत नाही. वेदनाही होत नाही. स्टीवन झहेंग याची शास्त्रीय कारणमीमांसा करतात.