"कल्पना करा की.." हे वाक्य पूर्ण कसं कराल? - सर केन रॉबिन्सन
295,909 views |
सर केन रॉबिन्सन |
TED-Ed
• March 2021
सर केन रॉबिन्सन ह्यांच्या मते माणसापाशी एक अक्षय शक्ति आहे- कल्पनाशक्ती. आपल्याला वाटतं की आपण केवळ जगत आहोत पण ते खरं नाही. आपण कल्पनाशक्ती वापरुन आपलं जॅग नव्या साच्यात ओततो, कला, विज्ञानातले पुरावे, तंत्रज्ञान वगैरेच्या माध्यमातून जगाची नव्याने कल्पना करतो. तुम्हाला असं करायचं झालं तर तुमची जगाची नव्याने केलेली कल्पना काशी असेल? गृहितकं काय असतील? काय बदल होतील? ह्याला एकच मर्यादा आहे, तुमची कल्पना... [दिग्दर्शन-अवि ओफर. कथन- सर केन रॉबिन्सन आणि बेथनी कटमोर-स्कॉट. संगीत- स्टीफन लरोझा]