ताणाचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो .शरोन होरेश बर्गक्विस्ट .
7,700,130 views |
Sharon Horesh Bergquist |
TED-Ed
• October 2015
ताण निर्माण होतो तेव्हा आपले शरीर संकटाशी तोंड देण्यास सज्ज होत असते. पण ताण मात्र वाईट असतो. दीर्घकालीन ताणाची अवस्था तुमच्या शरीरावर व आरोग्यावर विपरीत परिणाम करते. शरोन होरेश बर्गक्विस्ट याबद्दल सांगतात.