मनुष्य ताऱ्यांवर कसा पोहोचू शकतो
356,761 views |
फिलिप लुबिन |
TED2020
• July 2020
आपण आपली सूर्यामाला सोडून नवीन सूर्यमालेत प्रवेश करू शकू? खगोलशास्त्रज्ञ फिलिप लुबिन हे लेसरच्या सहाय्याने अवकाशयाने अंतराळात पाठवण्याच्या अचाट क्षमतेबाबत आपल्याशी बोलत आहेत, ज्याने मानवाचे पहिले आंतरतारकीय मिशन साध्य होऊ शकेल. तर शिकूया कि हि प्रणाली वापरून आपण आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यापर्यंत - प्रॉक्सिमा सेंतौरीपर्यंत कसे पोहोचू -- आणि सोबतच अवकाशाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघूया.