स्वयंचलित गाड्यांनी निर्माण केलेले नैतिक मुद्दे -पँट्रीक लीन .
2,135,055 views |
Patrick Lin |
TED-Ed
• December 2015
स्वचालित वाहने रस्त्यावर धावू लागली आहेत. या गाड्या पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत जरी सुरक्षित व प्रदूषण न करणाऱ्या असल्या तरी त्या पूर्णपणे अपघात टाळू शकत नाही .या गाड्यामध्ये कसा अल्गोरीदम असला पाहिजे जो अपघात वेळी योग्य निर्णय घेईल .या निर्णयाने अनेक नैतिक मुद्दे
उद्भवत आहेत याचे विवेचन करतात पँट्रीक लीन .