सोन्याची खरी किंमत - लायला लतिफ
468,796 views |
लायला लतिफ |
TED-Ed
• July 2022
सन २०२० मध्ये, मालीने ७१ टनपेक्षा जास्त सोन्याचे उत्पादन केले, ज्याची किंमत बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. पण मालीला त्या सोन्यातून केवळ ८५० मिलीयन डॉलर्स मिळाले. ही परिस्थिती अद्वितीय नाही आहे : सोन्याची समृद्धता असलेल्या आफ्रिकेतील अशा आणखीन देशांनादेखील सोन्याची उचित रक्कम मिळत नाही आहे. तर, हे काय चालू आहे? परदेशी संस्था आफ्रिकेतील देशांच्या संसाधनांचा कसा फायदा उठवतात हे लायला लतिफ यांनी तपशीलवार सांगितले आहे. [दिग्दर्शन - जेफिग ले बार्स, जेट प्रोपल्शन, निवेदन - कॅरेन मरी, संगीत - आंद्रे आइरेस].