सुवेझ कालव्याने जग कसे बदलले - लुसिया कार्मिनाती
676,136 views |
लुसिया कार्मिनाती |
TED-Ed
• May 2022
आज जगातील ३० टक्के जहाज वाहतूक सुवेझ कालव्यातून होते. २०२१ मध्ये ही संख्या वीस हजारांवर होती. सुवेझ कालव्याचा प्रदेश ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासून राज्यकर्त्यांना महत्त्वाचा वाटत आला आहे. पण एकोणिसाव्या शतकापर्यंत आर्थिक भार, राजकीय संघर्ष आणि वाळवंटातील वाळूची सतत बदलणारी स्थिती यामुळे तिथे मार्ग बांधण्याच्या त्यांच्या योजनांमध्ये अडथळे येत होते. लुसिया कार्मिनाती यांनी सुवेझ कालव्याच्या निर्मितीचे तपशीलवार वर्णन केले आहे.