सद्भावनेचे वर्तुळ
835,647 views |
जाॅक चर्च |
TED2007
• March 2007
ह्या ३ मिनिटाच्या संवादात , व्यंगचित्रकार आणि शिक्षक वं लेखक जाॅक चर्च आपल्याला एका अशा शिक्षिकेची गोष्ट सांगतात जिने एकटीने लेखकाची नितांत काळजी घेतली आणि त्या उपकाराची परतफेड लेखकाने कशी केली .