जो डीसिमोन

थ्री डी प्रिंटींग शतपट अधिक वेगवान असलं असतं तर?

2,515,449 views • 10:45
Subtitles in 29 languages
Up next
Details
Discussion
Details About the talk

जोसेफ डीसिमोन म्हणतात, आपण ज्याचा थ्री डी प्रिंटींग म्हणून विचार करतो ते खरंतर केवळ टु डी प्रिंटींग हळूहळू पुन्हा पुन्हा करणं आहे. TEDx२०१५ च्या मंचावर एका नवीन धाडसी तंत्राचे अनावरण करतात — जे, हो, टर्मिनेटर २ पासून प्रेरित झालेले आहे — २५ ते १०० पट अधिक वेगवान आहे, आणि गुळगुळीत, दणकट भाग बनवते. थ्री डी प्रिंटींगबाबत असलेली प्रचंड आशा पूर्ण करण्यास ते मदत करू शकेल का?

About the speaker
Joseph DeSimone · Chemist, inventor

The CEO of Carbon3D, Joseph DeSimone has made breakthrough contributions to the field of 3D printing.

The CEO of Carbon3D, Joseph DeSimone has made breakthrough contributions to the field of 3D printing.