व्यायाम खरोखरच तुमचे चयापचय वाढवू शकतो का?
512,833 views |
जेन गंटर |
Body Stuff with Dr. Jen Gunter
• October 2022
अधिक व्यायाम करून तुम्ही चयापचय वाढवू शकता का? खरंतर, हे क्लिष्ट आहे. आपले शरीर कॅलरीजच्या रूपाने ऊर्जेचे जतन आणि खर्चीकरण कसे करते याच्या खोलात जाऊन, डॉ. जेन गंटर, तुमचे चयापचय खरे काय करते, त्यात व्यायामाचा काय वाटा आहे -- आणि इतर गोष्टी ज्या वजन कमी करण्याच्या बनावट व्यापार करणाऱ्यांना तुमच्यापासून दूर ठेवायच्या आहेत, हे उघड करतात. (तुमचे शरीर कसे कार्य करते याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, 'टेड ऑडिओ कलेक्टिव' वरील 'बॉडी स्टफ विथ डॉ. जेन गंटर' हे त्यांचे पॉडकास्ट ऐका.)