आइसलँडचे सुपरपॉवर्ड भूगर्भीय ज्वालामुखी-जीन बाप्टिस्ट पी. कोल
496,226 views |
जीन-बाप्टिस्ट पी.कोल |
TED-Ed
• July 2021
आईसलँडचे तापमान बऱ्याचदा थंड, पावसाळी आणि हवेशीर असले तरी, जवळपास कधीही ना संपणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा जमिनीखाली खदखदत असतो. खरेतर देशातील प्रत्येक इमारत भूगर्भीय उष्णतेने तापवली जाते आणि या प्रक्रियेमध्ये जवळपास अजिबात कार्बन उत्सर्जन होत नाही. तर ही नूतनकरणक्षम ऊर्जा कशी काम करते? जीन-बाप्टिस्ट पी.कोल ग्रहाच्या नैसर्गिक उर्जेवर नियंत्रण मिळवण्याच्या दोन मुख्य मॉडेल्स वर चर्चा करतात.
[शार्लेट अरिन चे दिग्दर्शन, एडिसन अँडरसन चे कथन, आंद्रे एरर्स चे संगीत].