आयुष्याच्या प्रत्येक दिवशी आपण पृथ्वीवर परिणाम करत असतो.
2,055,871 views |
जेन गुडाल, ख्रिस अँडरसन |
TED2020
• May 2020
महान आद्यवानरशास्त्रज्ञ डॉ. जेन गुडाल म्हणतात, मानवाचे आयुष्य निसर्ग संरक्षणावर अवलंबून आहे. टेड चे अध्यक्ष ख्रिस अँडरसन यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांत चिंपांझींबरोबर केलेल्या कामाची कहाणी सांगितली. एक माननीय निसर्गतज्ज्ञ ते एक समर्पित कार्यकर्ती हा बदल कसा घडला, ते सांगितले. आणि जगभरातल्या समाजांना त्या निसर्ग रक्षणासाठी कशा प्रकारे सक्षम करत आहेत, तेही सांगितले.