सं गणक भाषांतर कसे करतो लोंनीस पापाचीमोनास
429,052 views |
Ioannis Papachimonas |
TED-Ed
• October 2015
वैश्विक भाषांतर वास्तविक होईल काय ?आज आपल्याकडे असे प्रोग्राम आहेत कि आपण शब्द. वाक्यांश .पुस्तक एका भाषेतून दुसऱ्या भाषेत व्यक्त करू शकतो,हे अवघड आहे . लोंनीस पापाचीमोनास सांगतात अनुवाद करणारी यंत्रे कशी काम करतात