घटक पदार्थ जो तुम्ही खाता त्या जवळ जवळ सर्वात असतो - फ्रांसेसका बॉट
519,576 views |
फ्रांसेसका बॉट |
TED-Ed
• March 2022
सोयाबीन आशिया मध्ये हजारो वर्षांपासून उगवला जातो आणि आता तो पूर्ण जगात पसरला आहे. सोयाबीन आज इतक्या पदार्थात आहे की बरेच लोक त्यांच्या नकळत दररोज खातात. असे त्यात काय आहे ? त्याचे वेड निरोगी की अपायकारक? फ्रांसेसका बॉट शोधत आहेत की हे एक रोप मेयोनिज ते प्लास्टिक मध्ये का वापरतात (दिग्दर्शन :फ्रेडरिको पिंटो, निवेदन: पेन पेन चेन, संगीत : फर्नांडो स्पीलारी)