हवामान संकटाची रूपरेषा
269,155 views |
क्लायमेट एक्शन ट्रॅकर |
Countdown
• October 2020
२०१५ च्या पॅरिस सहमतीनुसार, १९७ देशांनी २०५० पर्यंत हरितवायू उत्सर्जन शून्य -- अथवा जेवढे कार्बन उत्पादन तेवढेच शोषण ह्यासंबंधीची ध्येय स्वीकारून जागतिक तापमानवाढ १.५ अंशापर्यंत सीमित करण्याचे ठरवले. मात्र फक्त दोनच देश (गॅम्बिया आणि मोरक्को) ध्येय गाठत आहे, आणि मोठे उत्पादक मात्र तोंडघशी पडत आहे किंवा अगदीच ह्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आपण ह्या देशांना शेवटी जबाबदार केंव्हा धरणार?