Bruce Schneier

ब्रुस श्नायर: सुरक्षिततेचे मृगजळ

749,093 views • 21:05
Subtitles in 30 languages
Up next
Details
Discussion
Details About the talk

सुरक्षिततेची भावना आणि सुरक्षिततेचे वास्तव हे नेहमी एकच असतात असे नाही, असे म्हणतायत संगणक-सुरक्षातज्ञ ब्रुस श्नायर. TEDxPSU मध्ये, ते समजावत आहेत आपण वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या बनलेल्या धोक्यांवर करोडो रुपये का खर्च करतो, जसे की तुमच्या जवळील विमानतळावर सुरू असलेल्या 'सुरक्षिततेच्या नाटकावर', आणि त्याचवेळी जास्त शक्यता असलेल्या धोकादायक गोष्टींकडे डोळेझाक करतो — आणि आपण हे कसे बदलू शकतो.

About the speaker
Bruce Schneier · Security expert

Bruce Schneier thinks hard about security — as a computer security guru, and as a philosopher of the larger notion of making a safer world.

Bruce Schneier thinks hard about security — as a computer security guru, and as a philosopher of the larger notion of making a safer world.