Brené Brown

ब्रेने ब्राउन: अगतिकतेची शक्ती

32,052,228 views • 20:19
Subtitles in 52 languages
Up next
Details
Discussion
Details About the talk

ब्रेने ब्राऊन ह्या मानवी नातेसंबंधांचा अभ्यास करतात — आपल्या (मानवी) सहानुभूती, आपलेपणा, प्रेम व्यक्त करण्याच्या क्षमतांचा. टेडएक्स ह्युस्टन येथे झालेल्या एका गुदगुल्या करण्याऱ्या, नेमक्या भाषणात त्या त्यांच्या संशोधनातून निष्पन्न झालेली अनुभूती कथन करतात जी त्यांना, स्वतःला आणि मानवतेला जाणण्याच्या एका वैयक्तिक शोधमोहीमेवर घेऊन गेली. एक सर्वांशी वाटून घ्यावं असं भाषण.

About the speaker
Brené Brown · Vulnerability researcher

Brené Brown studies vulnerability, courage, authenticity, and shame.

Brené Brown studies vulnerability, courage, authenticity, and shame.