गर्भपाताबद्दल चर्चा करण्याचा चांगला मार्ग
1,979,309 views |
अस्पेन बेकर |
TEDWomen 2015
• May 2015
गर्भपात अमेरिकेत सामान्य बाब मानली जाते. तेथे तीन पैकी एकीचा आयुष्यात गर्भपात झालेला असतो .तरीही तेथे राजकीय हेतूने जोरदार चर्चा होत असते .आणि त्यामुळेच या विषयावर वैचारिक मुक्तपणे चर्चा होत नाही .आपले विचार मांडीत आहे अस्पेन बेकार