मातांना आरोग्यविषयक निर्णयात मदत करून जीव वाचवणारे तंत्रज्ञान
1,558,358 views |
अपर्णा हेगडे |
TED Fellows: Shape Your Future
• May 2021
क्लिनिक्समधली गर्दी, बराच काळ थांबावे लागणे, अतिकामाचा बोजा पडलेले डॉक्टर्स यांचा जीवघेणा ताण भारतातील माता आणि बालकांवर पडतो आहे. स्त्रीआरोग्य तज्ज्ञ आणि टेड फेलो अपर्णा हेगडे यांनी या व्याख्यानात आपल्या समाजातील टाळता येण्याजोग्या मृत्यूंमागची तफावत दाखवून दिली आहे. तसेच त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरच्या, वाजवी किंमतीतल्या, सबलीकरण करणाऱ्या, तंत्रज्ञानावर आधारित उपायांची ओळख करून दिली आहे. या उपायांमुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे, पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत बदल घडून आले आहेत आणि अनेक जीव वाचले आहेत.