स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थासारखं पाहणं थांबवा.
2,521,062 views |
ट्रेसी एड्वर्डस |
TED2020
• May 2020
सुप्रसिद्ध दर्यावर्दी ट्रेसी एड्वर्डस म्हणतात, "आयुष्य अ बिंदूपासून ब बिंदूपर्यंत जात नसतं. ते गुंतागुंतीचं असतं." या स्फूर्तिदायक व्याख्यानात त्या सांगताहेत, साच्यात न बसणारी एक तरुणी ते सर्वात कठीण जलशर्यतीमधल्या जगातल्या पहिल्या स्त्री खलाशी चमूची कप्तान हा प्रवास आपण कसा केला, त्याबद्दल. आणि आता जगभरातल्या मुलींना आपली स्वप्नं साकार करण्यात त्या कशी मदत करताहेत, त्याबद्दलही.