तारुण्य तुमचा मेंदू कसा बदलतो - शॅनन ओडेल
1,239,965 views |
शॅनन ओडेल |
TED-Ed
• December 2022
यौवनाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल आपण अनेकदा बोलतो, परंतु मेंदूमध्ये घडणाऱ्या आकर्षक बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. यौवन, खरं तर, मेंदूपासून सुरू होते, आणि पाच वर्षांपर्यंत टिकते. आणि या विस्तारित प्रक्रियेदरम्यान, मेंदूचे स्वतःचे परिवर्तन होते, इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनमुळे. शॅनन ओडेल यौवन बद्दल आपल्याला काय माहित आहे- आणि अजूनही माहित नाही- तपशीलवार माहिती देते. [बिल्जाना लॅबोविक द्वारे दिग्दर्शित, अलेक्झांड्रा पँझर आणि अॅड्रियन डॅनॅट यांनी कथन केलेले, वेस्टन फॉन्गरचे संगीत].