आपण गरिबीबद्दल सांगतो त्या गोष्टी खऱ्या नसतात.
2,066,317 views |
मिआ बर्डसोंग |
TEDWomen 2015
• May 2015
जागतिक समाज म्हणून आपल्याला गरिबी नष्ट झालेली हवी आहे .त्यासाठी मिआ बर्डसोंग एका सुंदर ठिकाणाहून सुरवात करायला सांगतात: गरीब लोकांचे कौशल्य, त्यांची प्रेरणा इछाशक्ती यांचा सन्मान केला पाहिजे. त्या आपल्याला गरिबीतल्या लोकांकडे पुन्हा पहायला सांगतात: ते कंगाल असतील पण मनाने मोडलेले नसतात.