आपण काय करावे जेव्हा प्रतिजैविके निष्प्रभ होतील.
1,992,893 views |
मर्यान मेकन्ना |
TED2015
• March 2015
पेनिसिलीनने आपले जीवन आमुलाग्र बदलले.पूर्वी संसर्गाने व्हायचे तसे मृत्यू होत नाहीत .
मर्यान मेकन्ना सांगतात पेनिसिलीन नंतर बाजारात आलेल्या प्रतिजैविके कशी हळूहळू निकामी
ठरत आहेत .जीवाणू मध्ये त्याविरोधी निर्माण झालेल्या प्रतीरोधाने. प्रतीजैविकाचे पुढील जग
कसे असेल तसेच हे संकट टाळण्यासाठी आजच आपण सर्वांनी सुरवात केली पाहिजे ती अशी