एका जीन पँटचे जीवनचक्र - माधवी वेंकटेशन
376,673 views |
माधवी वेंकटेशन |
TED-Ed
• November 2021
सर्वात पहिली जीन पँट अतिशय टिकाऊ बनवली गेली होती. डेनिम हे मजबूत विणीचे कापड खलाशी आणि खाणकामगार वापरत असत. पण विसाव्या शतकात जीन्सची मागणी जशी वाढत गेली, तसा त्यांचा टिकाऊपणा कमी झाला. आज बऱ्याचशा जीन पँट्स वर्षभराहून जास्त टिकत नाहीत. आणि दरवेळी नवीन पँट घेताना कल्पनेपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते. माधवी वेंकटेशन यांनी जीन पँटचे जीवनचक्र उलगडून सांगितले आहे.
[दिग्दर्शन: सोफिया पशाई, निवेदन : पेन-पेन चेन, संगीत: सलील भयानी, cAMP Studio].