निकृष्ट शाळेला ऊर्जितावस्थेत कसे आणावे ? मायेने व निर्भयपणे नेतृत्व करून
2,467,081 views |
लिंडा क्लेट वायमन |
TEDWomen 2015
• May 2015
लिंडा क्लेट वायमन यांचा प्राचार्य म्हणून पहिला दिवस होता उत्तर फिलाडेल्फिया येथील एका निकृष्ट शाळेत .तिने शिस्त लावण्याचे ठरविले .पण लवकरच कळून आले हे सोपे काम नाही .शक्य त्या संयमाने तीन सूत्रे वापरून तिने कमकुवत व भीतीदायक असणाऱ्या शाळेत मोठा बदल केला
त्यासाठी निर्भय होऊन मायेची पाखर घालून तिने हे यश प्राप्त केले हा एक सर्वच खेत्रासाठी आदर्श आहे