तुम्हाला जुळे भावंड असू शकते (पण तुम्ही समजता तसे नाही) -कायला मंडेल शीटस.
2,574,499 views |
कायला मंडेल शीटस |
TED-Ed
• September 2021
किडनी दाता शोधताना केरन कीगन ला एक गूढकथा सापडली. तिने जनुकीय चाचणी केली अन असे सापडले की तिच्या काही पेशीत इतरांपेक्षा वेगळाच जनुकीय संच आहे. आणि ही जनुके (जीन्स) तिच्या जुळ्या बहिणीची आहेत - जी कधी जन्मलीच नाही. असे कसे घडले ? कायला मंडेल शीट्स शोधताहेत कायमेरिझम ची परिस्थिती. [दिग्दर्शक- लुईसा म ह कोपेट्टी, हायप सी जी , कथाकथन - बेथनी कटमोर- स्कॉट, संगीत- गब्रीएल मैया]