आव्हानं जिंकण्यासाठी, दुसऱ्यांशी तुलना थांबवा .
3,801,699 views |
डीन फर्नेस |
TED@WellsFargo
• February 2020
व्हीलचेअर ऍथलेट डीन फर्नेस म्हणतात जेंव्हा तुम्ही तुमची इतरांशी तुलना थांबवता ,तेंव्हा तुम्ही खूप काही साध्य करू शकता.अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर त्यांनी कशी नवीन मानसिकता मिळवली आणि वैयक्तीक क्षमता कशी हळू हळू वाढवली ह्या बद्दल ते बोलतात