दुकानात जाणे विसरा. तुमचे नवे कपडे डाऊनलोड करा.
2,016,058 views |
दानित पेलेग |
TEDYouth 2015
• November 2015
दानित पेलेगने थ्री डी प्रिंटरचा वापर करून कपडे तासाभरात प्रिंट करण्याचे विस्मयकारक
प्रात्यक्षिक दाखविले आहे भविष्यात आपल्या मापाचे कपडे संगणकावर डाउनलोड करून घरीच
त्याची छपाई करणे शक्य होईल .