अंधांना जगाचा शोध घेण्यात नव्या तंत्रज्ञानाची मदत कशी होते
1,495,099 views |
चिएको आसाकावा |
TED@IBM
• October 2015
तंत्रज्ञान आपलं आयुष्य अधिक चांगलं बनवायला कशी मदत करू शकेल? दृष्टीशिवाय आपण जगात संचार कसा करू शकू? संशोधक आणि IBM फेलो चीको आसाकावा, ज्या वयाच्या १४व्या वर्षापासून अंध आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम करीत आहेत. एका वेधक प्रात्यक्षिकाद्वारे त्या अशा एका नव्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करतात, जे अंधांना जगात अधिक स्वतंत्रपणे वावरायला मदत करतं. कारण, त्या सुचवतात, जेव्हा आपण एखादी गोष्ट सहज उपलब्ध करून देतो, तेव्हा सर्वांनाच फायदा होतो.