विल्यम काम्क्वम्बा पवनचक्की उभारणीवर
3,927,929 views |
विल्यम काम्क्वम्बा |
TEDGlobal 2007
• June 2007
केवळ १४ वर्षांचा असताना, मालावीयन शोधक विल्यम काम्क्वम्बा याने आपल्या कुटुंबासाठी वीज निर्माण करणारी पवनचक्की बांधली. काही सुटे भाग वापरून. वाचनालयातल्या एका पुस्तकात सापडलेल्या कच्च्या आराखड्यावरून.