कागद, हवा आणि प्रकाशाच्या वादळातले नृत्य
952,237 views |
आकाश ओदेद्रा |
TEDGlobal 2014
• October 2014
नृत्य दिग्दर्शक आकाश ओदेद्रा हा डिस्लेक्सिक आहे आणि त्याला दरवेळेस वाटते कि त्याचे उत्तम भाव हालचालीतून येतात.
"मुरमूर" हि त्याची अनियमित वृत्ताची कविता आहे.
पाने जेव्हा त्याच्या भोवती घिरटे घालतात अशा वेळेस - पुस्तकपानी वादळाच्या मध्यभागी रमताना त्याला पहा.